अमृतशिंपण

पुन्हा एकदा तीच खेळी,
तू सभ्य मी अफूची गोळी,
मी मेनका चित्तभंगी,
तू साधू ज्ञान योगी,
मी अमृत शिंपण चांदण्याचे,
वैराग्या तुझी फाटकी झोळी.
© मेघश्री श्रेष्ठी.




Comments

Popular posts from this blog

किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

Just Read - Must Read डिप्रेशन - नैराश्यासारख्या गंभीर आजाराची खोली आणि व्याप्ती समजावून देणारं पुस्तक