उदासी

संवादाच्या सगळ्या शक्यता संपल्याचं असतील तर,
 मला आवडेल पुन्हा माझ्या कोशात परतायला,
 जिथे असते माझ्यासोबत,
नेहमी उदासीनतेची खिन्न सावली.
© मेघश्री श्रेष्ठी.

Comments

Popular posts from this blog

किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

Just Read - Must Read डिप्रेशन - नैराश्यासारख्या गंभीर आजाराची खोली आणि व्याप्ती समजावून देणारं पुस्तक