वळणावर

काही कविता हरवल्यात आणि त्यांच्या पाऊलखुणाही.
भेटावं असं कुणी उरलं नाही,
जेंव्हा पासून, तुही हरवलास.
थांबला असशील कदाचित अजूनही त्याच वळणावर पण,
परतुन यावं की न यावं...
याचं उत्तर सापडत नाहीये!
©मेघश्री श्रेष्ठी.


Comments

Popular posts from this blog

किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

Just Read - Must Read डिप्रेशन - नैराश्यासारख्या गंभीर आजाराची खोली आणि व्याप्ती समजावून देणारं पुस्तक