Posts

Showing posts from November, 2023

‘कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचा वापर कोणकोणत्या समस्यांमध्ये केला जाऊ शकतो?

Image
‘कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे काय? ’ हे आपण मागच्या लेखामध्ये पहिले. आज आपण पाहणार आहोत, या थेरपीचा वापर कोणकोणत्या समस्यांमध्ये केला जाऊ शकतो. व्यक्ती सध्या कोणत्या प्रकारे विचार करत आहे आणि त्यातून तिला कोणत्या प्रकारच्या भावना अनुभवायला येतात याचे निरीक्षण करणे म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, हे तर आपण पहिलेच. पुढील समस्यांमध्ये या थेरपीचा उपयोग केला जाऊ शकतो. १)        Anxiety /चिंता २)        व्यसन/ addiction ३)        भीती/ phobia ४)       खूप राग येणे /anger disorder ५)       नैराश्य /depression ६)       Panic attacks ७)       वर्तनदोष /behavioral issues या प्रमुख मानसिक समस्येसोबतच पुढील समस्यांशी जुळवून घेतानाही कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचा उपयोग होऊ शकतो. १)            घटस्फोट/ब्रेकअप गंभीर आजार असेल तर न्युनगंड निद्रानाश ना...